आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाकम्युनिटी बील्ड करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2024 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • कम्युनिटी बील्ड करा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
  • WhatsApp वेब
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा

मेसेज प्रायव्हेटली

तुमची गोपनीयता आमचे प्राधान्य आहे. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह तुम्ही याची खात्री बाळगू शकता की तुमचे खाजगी मेसेजेस केवळ तुम्ही आणि तुम्ही ते पाठवलेली व्यक्ती यांच्या दरम्यान राहतात.

मेसेजेस एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्शनने सुरक्षित असल्याचे दर्शवणाऱा whatsapp चा स्क्रीनशॉट

तुमच्या मनातली गोष्ट असो, गंभीर चर्चा असो, किंवा खाजगी विनोद असोत, तुमची संभाषणे सुरक्षित राहणे आवश्यक आहे

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन

मेसेजेस आणि कॉल तुमच्यापर्यंतच राहतात. इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील ते वाचू किंवा ऐकू शकत नाही.

गोपनीयतेचे अतिरिक्त स्तर

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनच्या पलीकडे जाऊनही आम्ही तुमच्या संभाषणांना अधिक स्तरांनी सुरक्षित करतो.

तुम्हाला हवी असलेली गोपनीयता नियंत्रित करा

तुम्ही काय शेअर करता, तुमची ऑनलाइन उपस्थिती, किंवा तुमच्याशी कोण बोलू शकते, याची निवड तुम्ही करता.

whatsapp प्लॅटफॉर्म लॉक केलेले चॅट फीचर आणि संग्रहित चॅट फीचर दर्शवतो

चॅट लॉक

तुमच्या सर्वात वैयक्तिक चॅट्‍स पासवर्डने सुरक्षित होतात, त्यामुळे तुमचा फोन वापरणारे कोणीही त्या पाहू शकत नाही.

अधिक जाणून घ्या

एक्सपायर होणारे मेसेजेस

एक्स्पायर होणाऱ्या मेसेजेससह, तुम्ही ते पाठवल्यानंतर ते नाहिसे होण्यासाठी सेट करून, कोणते मेसेजेस जवळपास आणि किती काळ टिकून राहतील ते तुम्ही नियंत्रित करू शकता.

अधिक जाणून घ्या
whatsapp प्लॅटफॉर्म म्यूट एन्क्रिप्शन आणि एक्स्पायर होणारे मेसेजेस फीचर दर्शवतो
whatsapp ॲपमध्ये सायलेन्स अज्ञात कॉलर फीचरचा स्क्रीनशॉट

अज्ञात कॉलर्सना प्रतिबंधित करा

स्पॅमनी आणि अज्ञात संपर्कांनी तुम्हाला कॉल करू नये यासाठी‍ त्यांना काढा, जेणेकरून तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या असलेल्या संभाषणांवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता.

एन्क्रिप्शनने सुरक्षित
बॅकअप

तुमचे ऑनलाइन बॅकअप खाजगी ठेवा. तुमच्या iCloud किंवा Google Drive वर सेव्ह केलेल्या मेसेजेसना देखील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करण्यासाठी एन्क्रिप्शनने सुरक्षित बॅकअप चालू करा.

पार्श्वभूमीमध्ये रन होणाऱ्या एन्क्रिप्शनने सुरक्षित बॅकअप फीचरचा स्क्रीनशॉट
whatsapp ॲपवर अखेरचे पाहिलेले आणि ऑनलाइन या फीचरचा स्क्रीनशॉट

अखेरचे पाहिलेले
आणि ऑनलाइन

ज्यांनी पाहावे असे तुम्हाला वाटते त्यांनाच निवडा. तुम्ही कधी ऑनलाइन असता ते आणि शेवटचे WhatsApp केव्हा वापरले हे कोण पाहू शकते हे निवडण्यासाठी तुमच्या गोपनीयता सेटिंग्ज तुम्ही सानुकूल करू शकता.

सुरक्षा
आणि सुरक्षितता

तुमचे खाते हॅकर्स आणि स्कॅमर्सपासून सुरक्षित करा
आणि अवांछित चॅट्‍स थांबवा.

अधिक जाणून घ्या
WhatsApp वरील ब्लॉक करा आणि हटवा या सुरक्षा आणि सुरक्षितता फीचरचा स्क्रीनशॉट

अधिक मदत हवी आहे का?

सर्व मदतपुस्तिका पहा
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित म्हणजे काय?
टू-स्टेप व्हेरिफिकेशन काय आहे?
अखेरचे पाहिलेले आणि ऑनलाइन म्हणजे काय?
डिसॲपिरिंग मेसेजेस म्हणजे काय?
मी वापरकर्त्याला ब्लॉक कसे करूr?
सर्व मदतपुस्तिका पहा
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?आम्हाला संपर्क करामदत केंद्रडाउनलोड करासुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2024 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप